Today039s

कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घ्यायचाय? या 3 गोष्टी असतील तरच व्हाल कोट्यधीश | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

बिग बींनी दिला खास सल्ला; या तीन गोष्टी असतील तरच घेऊ शकाल कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग

Source

अगं बाई.. अरेच्चा! केदार शिंदे दुसऱ्यांदा अडकले विवाह बंधनात, 25 वर्षांनी पूर्ण झाली हौस | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

यावेळी आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांनी कन्यादान केलं.

Source

आई झाल्यानंतर समीरा होती नैराश्येत; कशी केली मानसिक समस्येवर मात | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी हवाहवासा असलेला आणि अविस्मरणीय असा अनुभव असतो; मात्र आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात आणि आयुष्य जणू नवी ओळखच धारण करतं.

Source

कोरोना विषाणूच्या निर्मितीसाठी सहा वर्षांपासून सुरू होता चीनचा प्लॅन? धक्कादायक माहिती आली समोर | Coronavirus-latest-news – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

चीनच्या (China) सैन्याने 6 वर्षांपूर्वीच कोविड-19 (Covid 19) विषाणूला जैविक अस्र म्हणून वापरण्याची योजना तयार केली होती, असा दावा ऑस्ट्रेलियातील ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने केला आहे. चीनमधील एका रिसर्च पेपरच्या आधारे हे वृत्त दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Source

Akshaya Tritiya 2021: अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक ठरले फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला | National – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

अक्षय तृतीयेला सूर्य सर्वाधिक तेजस्वी असतो. सोने खरेदी ही शक्ती आणि ताकदीचं प्रतिक मानलं जातं.

Source

‘स्तनपानासाठी दुसऱ्या खोलीत का पाठवतात?’ अमृतानं व्यक्त केली खंत | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress) अमृता राव (Amrita Rao) आणि RJ अनमोल (Anmol)यांचा मुलगा आत्ता सहा महिन्यांचा झाला आहे. अमृता आणि अनमोल आपल्या मुलासोबतचे खास क्षण चाहत्यांसोबत शेयर करत असतात. अमृताने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो सुद्धा शेयर केले आहेत. आज मदर डेच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अमृताने आपल्या मातृत्वावर (Motherhood) मनमोकळे पणाने संवाद साधला आहे.

Source

दिशा पटानी जॅकी श्रॉफ यांना कशी हाक मारते? सांगितला राधेच्या सेटवरील किस्सा | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

अभिनेत्री दिशा जॅकी श्रॉफ यांना नक्की काय म्हणून हाक मारत असेल असा प्रेमळ प्रश्न दिशाच्या लाखो चाहत्यांना नेहमीच सतावतो. तर आता ते दोघेही एकाच चित्रपटात काम करत असल्याने ती जॅकी यांना नक्की काय म्हणते हे खुद्द जॅकी श्रॉफ यांनी सांगितलं आहे.

Source

मृणाल कुलकर्णींना ‘अशी’ हवी आहे सून, पाहा काय काय आहेत अटी | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

मृणाल यांनी सुनेविषयी असलेल्या आपेक्षांविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर चक्क विराजस समोरच त्यांना त्यांच्या अटी मांडल्या आहेत.

Source

error:
Scroll to Top