passed

ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चटर्जी कालवश | eSakal

www.esakal.com |

दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या चॅटर्ची मागील काही दिवसांपासून आजारीच होते. कोलकाता येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर म्हणाले, आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले मात्र त्याला काही यश आले नाही. Famous bengali actor saumitra chatterji passed away at the age of 85

Source

error:
Scroll to Top