News18

नेहा कक्करने गुपचूप उरकला रोका? सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO Video of Neha kakkar and Rohanpreet holding hand going viral saying its their roka ceremony singer denied mhjb | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) हिचं लग्न कधी होणार हा सध्या Showbiz मधील ट्रेंडिंग प्रश्न आहे. नेहाचे रोहनप्रीत (Rohanpreet Singh) बरोबरचे Video आणि फोटोज देखील गेले काही दिवस व्हायरल होत आहेत.

Source

अनुराग कश्यप प्रकरणी पायल घोषने घेतलं टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचं नाव cricket-anurag-kashyap-metoo-case-payal-ghosh-takes-name-of-irfan-pathan-mhsd | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) हिने काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप (Anurag Kashyap)याच्यावर बलात्काराचा आरोप करत एफाआयआर दाखल केला होता, एवढच नाही तर तिने सुरक्षा देण्याचीही मागणी केली होती. या प्रकरणात आता पायल घोषने भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण नाव घेतलं आहे. पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात अनेक ट्विट केली, यामध्ये तिने इरफान पठाण (Irfan Pathan)च्या नावाचा उल्लेख केला.

Source

ठरलं!! 'बधाई हो'च्या दुसऱ्या भागाची घोषणा; आयुष्यमानच्या जागी 'हा' अभिनेता झळकणार film-badhai-ho-parat-2-rajkuma-rao-bhumi-pednekar-in-lead-roll mhaa | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

बधाई हो (Badhaai Ho) या सिनेमाला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.

Source

करीना कपूरची वहिनी होणार ही प्रसिद्ध अभिनेत्री, लवकरच करणार लग्न? report says actress tara sutaria and kareena kapoors cousin adar jain are getting married mhjb | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

आदर जैन आणि तारा सुतारिया गेले काही दिवस डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. कपूर कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमातही दोघे एकत्र दिसले आहेत.

Source

800 படத்துக்கு வலுக்கும் எதிர்ப்பு: என்ன செய்யப் போகிறார் விஜய் சேதுபதி?– News18 Tamil

tamil.news18.com |

முத்தையா முரளிதரன் வாழ்க்கை வரலாற்று திரைப்படத்துக்கு எதிர்ப்புகள் வலுக்கும் நிலையில் விஜய் சேதுபதி என்ன செய்யப்போகிறார் என்பது கேள்விக்குறியாக உள்ளது.

Source

PHOTOS : Birthday Special: …तर हेमा मालिनी यांचं जितेंद्र यांच्याशी झालं असतं लग्न know-something-about-the-personal life-of-bollywood actress hema-malini-on-her-birthday-gh– News18 Lokmat

lokmat.news18.com |

70- 80 च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री ड्रिम गर्ल हेमा मालिनी ( Hema Malini) यांचा आज 72 वा वाढदिवस. त्यांचा विवाह धर्मेंद्र यांच्यासोबत झाला. मात्र एक फोन आला नसता तर कदाचित त्यांचा विवाह हा अभिनेते जितेंद्र यांच्याशी झाला असता. जाणून घेऊया हा किस्सा.

Source

राज्यात COVID रुग्णांच्या मृत्यू संख्येत पुन्हा वाढ, दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त जणांची भर | Coronavirus-latest-news – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.4 टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 2.60 टक्के एवढा आहे.दिवसभरात राज्यात 10 हजार 226 नवीन रुग्णांचे निदान झालं.

Source

अभिनेता फराज खानची जीवनमृत्यूशी झुंज; आर्थिक मदतीसाठी पूजा भट्टने जोडले हात actor faraaz khan admitted in icu battling for life pooja bhatt appeals fans for help mhpl | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

अभिनेता फराज खानवर (faraz khan) उपचारासाठी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे.

Source

'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट; 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार आगमन abhidnya-bhave-entry-in-marathi-serial-rang-maza-vegla-mhaa | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) या मालिकेमध्ये वेगळं वळण येणार आहे. तनुजा भारद्वाज या नव्या पात्राची मालिकेमध्ये एन्ट्री होणार आहे.

Source

PHOTOS : कसं फसवलं! प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO– News18 Lokmat

lokmat.news18.com |

अभिनेत्री अनिता हसनंदानीने (Anita Hassanandani) नवरा रोहित रेड्डीबरोबर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खूशखबर दिली. त्यानंतर तिने आपले आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

Source

error:
Scroll to Top