News

‘सगळे पुरुष सारखेच असतात’; पत्नीनं सांगितली शाहिद कपूरची वाईट सवय | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

मीरा आणि शाहीद हे बॉलिवूड (Bollywood) मधील एक प्रसिद्ध कपल आहे. अभिनेत्री नसली तरीही मीराची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग आहे. आता तिने शाहीदची एक वाईट सवय ही सांगितली आहे.

Source

ना लाखोंचा खर्च ना Destination Wedding; अवघ्या 150 रुपयात पार पडला प्रसिद्ध अभिनेत्याचा लग्नसोहळा | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

सध्या कोरोना महामारीने(Coronavirus) देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे लग्नसमारंभावर देखील अनेक बंधने आली आहेत. त्यामुळे फक्त कुटुंबीयासोबतचं लग्नं सोहळा पार पाडावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकताच एक अतरंगी विवाह सोहळा पार पडला आहे. अभिनेता विराफ पटेल (Viraf Patel) आणि अभिनेत्री सलोनी खन्ना(Saloni Khanna) यांचा हा विवाह सोहळा होता. आता अभिनेता आणि अभिनेत्री म्हटल्यावर तुमच्यासमोर अगदी मालिकांसारखा सेट उभा राहिला असेल. मात्र तुम्हाला विश्वास बसणार नाही. हा लग्नं सोहळा फक्त आणि फक्त 150 रुपयांमध्ये पार पडला आहे. झाला नं अवाक्. हे खर आहे या दोन्ही कलाकारांना कोरोनामुळे हा आगळावेगळा लग्नसोहळा करावा लागला आहे.

Source

सोनू सूदला बसला मानसिक धक्का; अथक प्रयत्नानंतरही नाही वाचू शकले मुलीचे प्राण | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

बॉलिवूड अभिनेता(Bollywood Actor) सोनू सूदने(Sonu Sood) अत्यंत दुखी होतं एक ट्वीट केलं आहे. जवळपास एक महिना आधी सोनूने एका मुलीला नागपूरहून एयर अम्ब्युल्न्सने हैद्राबादच्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. ही मुलगी अवघ्या 25 वर्षांची होती. भारती असं तिचा नाव होत. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून सुद्धा त्या मुलीला वाचवण्यात यश आलं नाही. एका महिन्याच्या लढयानंतर अखेर तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे सोनू खुपचं हताश झाला आहे.

Source

UPDATED: In Photos: JD Signs Partnership with Global Brands at Hainan Expo

www.marketscreener.com | Manufacturers embody the likes of, Fonterra, Ferrero, Mars Wrigley, SC Johnson, GOO.N, Nestlé and Perrier. Listed here are a number of highlights on the partnerships: Quick- …

Read More

India Accounted For Over 43% Vehicle Imports Into South Africa In 2020 Despite COVID-19: Report | Charanpreet Singh

www.carandbike.com | The yr 2020 was a difficult one for every one in every of us. The pandemic had affected a number of industries, and the auto phase was no exception right here. Actually, India remains to be going through an onslaught of the second wave of the COVID-19 pandemic. The whole nation …

Read More

किरण खेर यांची तब्येत बिघडली? अनुपम खेर यांनी Health Update देत केली ही विनंती | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

‘किरण खेर यांच्याबाबत अफवा पसरवू नका’; अनुपम खेर यांची विनंती

Source

error:
Scroll to Top