mumbai

'डीडीएलजे'च्या रौप्यमहोत्सवानिमित्त प्रेक्षकांची मराठा मंदिरकडे धाव; चित्रपटगृह बंद असल्याने हिरमोड | eSakal

www.esakal.com |

many people came to maratha mandir amid 25 years of dilwale dulhaniya le jayenge चित्रपटाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी प्रेक्षकांनी मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर चित्रपटगृहाकडे धाव घेतली; मात्र चित्रपटगृह बंद असल्याने त्यांचा हिरमोड झाला.

Source

मला जुनी अंजली भाभी कसे होता येईल ?   | eSakal

www.esakal.com |

टेलिव्हिजनवरील फार कमी मालिका अशा आहेत ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. त्यापैकी एक म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा ही होय. मात्र या मालिकेतील  काही कलाकारांनी ही मालिका आता सोडली आहे.  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आता अंजली भाभीची भूमिका सुनैना फौजदार साकारत आहे. I cannot become Neha Mehta can entertain as me

Source

पहिल्याच आठवड्यात सारा गुरपाल ‘बिग बॉस’मधून आऊट | eSakal

www.esakal.com |

sara gurpal out from big boss  काहीही झालं तरी बिग बॉसचा भाग चूकवायचा नाही असा विचार करणारी डाय हार्ड फॅन या शो ची आहेत. आता त्यात व्टिस्ट य़ायला सुरुवात झाली आहे. या शो मधून पहिल्याच आठवड्यात सारा गुरपाल आऊट झाल्याने चर्चेला उत आला आहे.

Source

सैफ अली खानची पहिली पत्नी अमृताबद्दल करीना म्हणाली होती.. | eSakal

www.esakal.com |

kareena kapoor on amrita singh i have never met her   गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानचं कुटुंब चर्चेत आहे. नुकताच करिना आणि सैफचा लग्नाचा वाढदिवस देखील झाला.

Source

संजूबाबा म्हणे, ज्या दिवशी ठरले तेव्हाच KGF 2 होणार प्रदर्शित | eSakal

www.esakal.com |

अलिकडेच K.G.F Chapter 2 चं नवं पोस्टर देखील प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमधून संजय दत्तचा खलनायक लूक समोर आला होता. आता दस्तुरखुद्द संजूबाबानेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल माहिती दिली आहे.Sanjay Dutt share post about Kgf 2

Source

टॉम क्रुझ 'या' सिनेमात 'मेड इन इंडिया' बाईक चालवताना दिसणार, व्हिडिओ व्हायरल | eSakal

www.esakal.com |

tom cruise to ride made in india bmw g 310 gs in mission impossible हॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता टॉम क्रुझ सध्या ‘मिशन इम्पॉसिबल’ सिनेमाच्या सातव्या भागाचं शुटींग करण्यात बिझी असून त्याच्या चाहत्यांना या ऍक्शन पॅक्ड सिनेमाची खूप उत्सुकता आहे.

Source

सुशांत मृत्यु प्रकरणात प्रतिमा मलिन करणार्‍यांवर निर्माता संदीप सिंहचा मानहानीचा दावा | eSakal

www.esakal.com |

sandip singh seeks rs 200 cr compensation as he files defamation case against news channel अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांनी संदीपवर शंका उपस्थित केली गेली. अशा सर्व चॅनल्स आणि इतर काही व्यक्तींना त्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे

Source

प्रसिद्ध गायक कुमार सानु यांना कोरोनाची लागण | eSakal

www.esakal.com |

singer kumar sanu tested positive for covid 19  गायक कुमार सानू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कुमार सानू त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अमेरिकेतील लॉस एंजेलिसला रवाना होणार होते.

Source

error:
Scroll to Top