Marathi

‘लहानपणी माझं लैंगिक शोषण झालं होतं’ Bigg Boss 14च्या घरात एजाज खानचा गौप्यस्फोट | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

अभिनेता एजाज खानने (Eijaz Khan) लहानपणी माझ्यावर लैंगिक शोषण झाल्याचा गौप्यस्फोट बिग बॉस 14च्या (Bigg Boss 14) घरामध्ये केला आहे.

Source

'लग्नाचं आमिष दाखवून 2 वर्ष बलात्कार केला' बेल बॉटम सिनेमाच्या कास्टिंग डायरेक्टवर अभिनेत्रीचा आरोप | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बेल बॉटम (Bell Bottom) हा सिनेमा प्रदर्शनाआधीच एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

Source

नांदा सौख्य भरे ! सई लोकूर अडकली विवाहबंधनात | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) विवाहबंधनात अडकली आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिचा लग्नसोहळा पार पडला.

Source

'आशिकी' फेम राहुल रॉय ICU मध्ये दाखल; शूटिंगदरम्यान Brain Stroke मुळे कोसळला | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

या चित्रपटाच्या शूटिंगमुळे त्याला ब्रेन स्ट्रोक आल्याचे सांगितले जात आहे, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे

Source

देवमाणूस मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; डॉ. अजितकुमारचा खरा चेहरा समोर येणार? | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

देवमाणूस (Devmanus) मालिकेमध्ये लवकरच एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. अजितकुमारचं खरं रुप मंजुळा समोर आणणार का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.

Source

आरारारारा..खतरनाक: प्रवीण तरडे पहिल्यांदाच दिग्दर्शित करणार प्रेमकथा, चित्रपटाचं नावही भन्नाट | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

प्रवीण तरडेने (Pravin Tarde) त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारा हा दिग्दर्शक पहिल्यांदाच लव्ह स्टोरी साकारणार आहे.

Source

विद्या बालनला वनमंत्र्यांशी पंगा पडला महागात; 'त्या' ऑफरला नकार दिल्याने शूटिंगदरम्यान अडवणूक | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

विद्या बालनला (Vidya Balan) शेरनी (Sherni) सिनेमाचं शूटिंग करताना एका ऑफर नकार दिल्याने मनस्ताप सहन करावा लागला.

Source

ड्रग्ज प्रकरणाचा करिअरवरही परिणाम; भारती सिंहला 'द कपिल शर्मा' शोमधून नारळ मिळणार? | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

ड्रगमध्ये अडकल्यामुळे प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला (Bharti Singh) ‘द कपिल शर्मा शो’मधून (The Kapil Sharma Show) डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Source

Coolie No 1 Trailer: जुन्या सिनेमाला नवा तडका; वरुण साराची रोमँटिक केमिस्ट्री | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

कुली नंबर 1(Coolie No 1)चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तुम्हाला काय आवडेल? गोविंदचा डान्स, भन्नाट एक्स्प्रेशन्स? की वरुण धवनचा ड्रामा आणि हॉट लूक्स? ट्रेलर पाहून तुम्हीच ठरवा ना!

Source

error:
Scroll to Top