Lokmat

आरारारारा..खतरनाक: प्रवीण तरडे पहिल्यांदाच दिग्दर्शित करणार प्रेमकथा, चित्रपटाचं नावही भन्नाट | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

प्रवीण तरडेने (Pravin Tarde) त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारा हा दिग्दर्शक पहिल्यांदाच लव्ह स्टोरी साकारणार आहे.

Source

विद्या बालनला वनमंत्र्यांशी पंगा पडला महागात; 'त्या' ऑफरला नकार दिल्याने शूटिंगदरम्यान अडवणूक | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

विद्या बालनला (Vidya Balan) शेरनी (Sherni) सिनेमाचं शूटिंग करताना एका ऑफर नकार दिल्याने मनस्ताप सहन करावा लागला.

Source

ड्रग्ज प्रकरणाचा करिअरवरही परिणाम; भारती सिंहला 'द कपिल शर्मा' शोमधून नारळ मिळणार? | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

ड्रगमध्ये अडकल्यामुळे प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला (Bharti Singh) ‘द कपिल शर्मा शो’मधून (The Kapil Sharma Show) डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

Source

Coolie No 1 Trailer: जुन्या सिनेमाला नवा तडका; वरुण साराची रोमँटिक केमिस्ट्री | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

कुली नंबर 1(Coolie No 1)चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तुम्हाला काय आवडेल? गोविंदचा डान्स, भन्नाट एक्स्प्रेशन्स? की वरुण धवनचा ड्रामा आणि हॉट लूक्स? ट्रेलर पाहून तुम्हीच ठरवा ना!

Source

PHOTOS : HBD यामी गौतम: IAS ऑफिसर जागी झाली अभिनेत्री; आयुष्यात असा आला ट्विस्ट– News18 Lokmat

lokmat.news18.com |

यामी गौतमच्या (Yami Gautam) उरी द सर्जिकल स्ट्राईक (Uri: The Surgical Strike) चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेमध्ये झळकला होता.

Source

मधुर भांडारकर यांची करण जोहरसाठी भलीमोठी पोस्ट; म्हणाले… | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

मधुर भांडारकरने (Madhur Bhandarkar) करण जोहरच्या (Karan Johar)माफीला उत्तर दिलं आहे. त्याने ट्विटरवर एक भलीमोठी पोस्ट लिहीत काही सगळ्या वादाला पूर्णविराम दिला आहे.

Source

'मला माहित होतं माझ्यावर कोणी विषप्रयोग केला पण…' लतादीदींनी केला मोठा गोप्यस्फोट | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

लता मंगेशकर म्हणतात, ‘मला माहित होतं की, माझ्यावर कोणी विषप्रयोग केला आहे. पण…’

Source

Shona Shona गाणं टॉप ट्रेंडमध्ये; सिद्धार्थ-शहनाजची भन्नाट केमिस्ट्री | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaaz Gill ) यांचं बहुप्रतीक्षित ‘शोना शोना’ (Shona Shona) हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि टोनी कक्करने गायलं असून कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

Source

Majha Hoshil Na: आदित्यला होणार सईबद्दलच्या भावनांची जाणीव अन्… | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

माझा होशील ना (Majha Hoshil Na) या मालिकेमध्ये आदित्यला सईबद्दलच्या प्रेमभावनेची जाणीव होणार आहे. आदित्य त्याच्या भावना सईला सांगणार पण…

Source

प्रशांत दामले करणार पुनश्च हरिओम; नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

हरहुन्नरी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. ते लवकरच नाटकाचा पुनश्च हरिओम करणार आहेत.

Source

error:
Scroll to Top