LatestLY

Disha Salian Death Case: दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी CBI चौकशीसाठी दाखल करण्यात आलेली PIL बॉम्बे हायकोर्टाने फेटाळली | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपूत याची एक्स मॅनेजर (Ex-Manager) दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय (CBI) चौकशीसाठी एक याचिका दाखल केली होती. ती बॉम्बे हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. 🎥 Disha Salian Death Case: दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी CBI चौकशीसाठी दाखल करण्यात आलेली PIL बॉम्बे हायकोर्टाने फेटाळली.

Source

Indoo Ki Jawani: कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'इंदू की जवानी' थिएटरमध्ये 'या' तारखीला होणार प्रदर्शित | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि आदित्य सील स्टारर फिल्म इंदू की जवानी (Indoo Ki Jawani) लवकरचं रिलीज होणार आहे. खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्हे, तर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 🎥 Indoo Ki Jawani: कियारा अडवाणी स्टारर चित्रपट ‘इंदू की जवानी’ थिएटरमध्ये ‘या’ तारखीला होणार प्रदर्शित.

Source

राशीभविष्य 25 ऑक्टोबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस | 🛍️ LatestLY मराठी

marathi.latestly.com |

🛍️ राशीभविष्य 25 ऑक्टोबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस.

Source

Mumbai Police Summons Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत व बहिण रंगोली चंदेलला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स; जाणून घ्या काय आहे कारण | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. 🎥 Mumbai Police Summons Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत व बहिण रंगोली चंदेलला मुंबई पोलिसांनी बजावला समन्स; जाणून घ्या काय आहे कारण.

Source

Salman Khan Begins Shooting For Radhe: सलमान खान ने 6 महिन्यांनंतर केली 'राधे' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात; इन्स्टाग्रामवर शेअर केला खास फोटो | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खान (Salman Khan) कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये अडकला होता. तब्बल साडेसहा महिन्यांनंतर सलमान खानने आपला टीव्ही शो बिग बॉस 14 च्या शुटिंगला सुरुवात केली आहे. याशिवाय सलमानने आपल्या प्रसिद्ध ‘राधे’ चित्रपटाच्या शुटिंगलादेखील सुरुवात केली आहे. 🎥 Salman Khan Begins Shooting For Radhe: सलमान खान ने 6 महिन्यांनंतर केली ‘राधे’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात; इन्स्टाग्रामवर शेअर केला खास फोटो.

Source

Movie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

Movie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यू प्रकरणातील संभाव्य ड्रग्स एंगलच्या तपास करण्यासाठी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Narcotics Control Bureau) ने शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ची चौकशी केली. विशेष म्हणजे सुशांतच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटात श्रद्धा कपूरचे वडील ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) नार्कोटिक्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. ‘न्याय: द जस्टिस’ या चित्रपटात शक्ती कपूर नारकोटिक्स अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. 🎥 Movie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स.

Source

Anurag Kashyap Accused Of Sexual Exploitation: अनुराग कश्यपने स्वत:वरील लैंगिक शोषणाच्या आरोपावर सोडलं मौन; म्हणाला 'थोडी तरी मर्यादा ठेवा मॅडम' | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

Anurag Kashyap Accused Of Sexual Exploitation: दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyp) वर तेलुगु अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा (Sexual Assault) आरोप केला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, आता अनुराग कश्यपने स्वत:वरील लैंगिक शोषणाच्या आरोपावर मौन सोडलं आहे. 🎥 Anurag Kashyap Accused Of Sexual Exploitation: अनुराग कश्यपने स्वत:वरील लैंगिक शोषणाच्या आरोपावर सोडलं मौन; म्हणाला ‘थोडी तरी मर्यादा ठेवा मॅडम’.

Source

error:
Scroll to Top