Hindi

अभिनेत्री पायल घोष आता रामदास आठवलेंच्या पक्षात | eSakal

www.esakal.com |

पायलच्या करियरबाबत बोलायचे झाल्यास तिने तेलगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती 2016 मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत दिसली होती. यात तिने राधिका ही व्यक्तिरेखा साकारली होती.Payal Ghosh joins Republican Party of India (A)

Source

Oppo Reno4 Pro top exclusive brand on Hindi, English sports channels for IPL 13: TAM

www.exchange4media.com | Oppo Reno4 Professional prime unique model on Hindi, English sports activities channels for IPL 13: TAM. In response to the TAM AdEx report, a complete of 37 unique manufacturers …

Read More

Nora Fatehi raps in Hindi on The Kapil Sharma Show, gives a shout-out to Navjot Singh Sidhu …

www.hindustantimes.com | In another Instagram post, Nora welcomed Malaika back and said she was 'grateful for the opportunity' to be a part of India's Best Dancer. “Shoutout to …

Read More

'कंगणासोबत काम करायचे म्हणजे मोठी डोकेदुखी' | eSakal

www.esakal.com |

बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता यांनी कंगणाला घेऊन सिमरन नावाचा चित्रपट केला, त्यावेळी कंगणाच्या हेकेखोरपणाला आपण जाम वैतागल्याचे त्यांनी म्हटले आहे. kangana took charge of the set and began directing other actors

Source

नेहा कक्करच्या 'हल्दी सेरेमनीचे' फोटो पाहिलेत ? | eSakal

www.esakal.com |

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यांच्या त्या वेडिंग फेस्टिव्हचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. haldi mehandi ceremony of singer neha and rohanpreet singh

Source

इरफानने गायले होते सुतापासाठी गाणे; मुलाने केला व्हिडीओ व्हायरल | eSakal

www.esakal.com |

बाबिलने त्या दोघांचा गाणं गातानाचा शेयर केलेल्या व्हिडीओला मोठ्या संख्येने लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत. इरफान खान आणि त्यांची पत्नी सुतापा सिकंदर यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. Irrfan Khan Sings Song For Sutapa Sikdar Mera Saaya Tera Saaya

Source

महेश भट्टने केले अनेकांचे आयुष्य उद्धवस्त; अभिनेत्री लेविनाचा आरोप | eSakal

www.esakal.com |

महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”, असं लविना म्हणाली. इतक्यावरच ती थांबलेली नाही ती म्हणते, “ सगळी इंडस्ट्री तोच चालवतो आणि जर तुम्ही नियम मोडले तर ते तुमचं जगणं कठीण करुन टाकतात.Luviena Lodh shared a video on Instagram and alligations on Mahesh bhatt

Source

मला जुनी अंजली भाभी कसे होता येईल ?   | eSakal

www.esakal.com |

टेलिव्हिजनवरील फार कमी मालिका अशा आहेत ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. त्यापैकी एक म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा ही होय. मात्र या मालिकेतील  काही कलाकारांनी ही मालिका आता सोडली आहे.  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आता अंजली भाभीची भूमिका सुनैना फौजदार साकारत आहे. I cannot become Neha Mehta can entertain as me

Source

पहिल्याच आठवड्यात सारा गुरपाल ‘बिग बॉस’मधून आऊट | eSakal

www.esakal.com |

sara gurpal out from big boss  काहीही झालं तरी बिग बॉसचा भाग चूकवायचा नाही असा विचार करणारी डाय हार्ड फॅन या शो ची आहेत. आता त्यात व्टिस्ट य़ायला सुरुवात झाली आहे. या शो मधून पहिल्याच आठवड्यात सारा गुरपाल आऊट झाल्याने चर्चेला उत आला आहे.

Source

संजूबाबा म्हणे, ज्या दिवशी ठरले तेव्हाच KGF 2 होणार प्रदर्शित | eSakal

www.esakal.com |

अलिकडेच K.G.F Chapter 2 चं नवं पोस्टर देखील प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमधून संजय दत्तचा खलनायक लूक समोर आला होता. आता दस्तुरखुद्द संजूबाबानेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल माहिती दिली आहे.Sanjay Dutt share post about Kgf 2

Source

error:
Scroll to Top