eSakal

“करण भाऊ,आपण केलेला कचरा बरोबर घेऊन जा”; धर्मा प्रॉडक्शन्सला नोटीस | eSakal

www.esakal.com |

गोव्याच्या कचरा व्यवस्थापन कार्यालयाकडून  निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे.शूटिंगनंतर केलेला कचरा धर्मा प्रॉडक्शन्सकडून साफ करण्यात आला नव्हता. Dharma Productions Showcaused For Littering in Goa Village

Source

करिश्मा प्रकाशच्या घरात सापडलेत ड्रग्स, NCB कडून करिश्माला पुन्हा समन्स | eSakal

www.esakal.com |

Karishma Prakash Deepika Padukones Manager Summoned By Narcotic Control Bureau यापूर्वी करिश्मा आणि  दिपिका पदुकोण यांच्यातील एक संशयीत चॅटही एनसीबीच्या हाती लागला होता.

Source

अभिनेत्री पायल घोष आता रामदास आठवलेंच्या पक्षात | eSakal

www.esakal.com |

पायलच्या करियरबाबत बोलायचे झाल्यास तिने तेलगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती 2016 मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत दिसली होती. यात तिने राधिका ही व्यक्तिरेखा साकारली होती.Payal Ghosh joins Republican Party of India (A)

Source

अमेरिकन हॉटेलनं हाकललं; अनन्या बिर्लांनी शेअर केला वर्णद्वेषाचा अनुभव | eSakal

www.esakal.com |

आदित्य बिर्ला यांची कन्या अनन्या यांच्यासह कुटुंबाला वर्णद्वेषाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांनी ट्विटरवरून संबंधित रेस्टॉरंटमधील हा वेदनादायी अनुभव शेअर केला आहे.

Source

'कंगणासोबत काम करायचे म्हणजे मोठी डोकेदुखी' | eSakal

www.esakal.com |

बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता यांनी कंगणाला घेऊन सिमरन नावाचा चित्रपट केला, त्यावेळी कंगणाच्या हेकेखोरपणाला आपण जाम वैतागल्याचे त्यांनी म्हटले आहे. kangana took charge of the set and began directing other actors

Source

नेहा कक्करच्या 'हल्दी सेरेमनीचे' फोटो पाहिलेत ? | eSakal

www.esakal.com |

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. त्यांच्या त्या वेडिंग फेस्टिव्हचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. haldi mehandi ceremony of singer neha and rohanpreet singh

Source

इरफानने गायले होते सुतापासाठी गाणे; मुलाने केला व्हिडीओ व्हायरल | eSakal

www.esakal.com |

बाबिलने त्या दोघांचा गाणं गातानाचा शेयर केलेल्या व्हिडीओला मोठ्या संख्येने लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत. इरफान खान आणि त्यांची पत्नी सुतापा सिकंदर यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. Irrfan Khan Sings Song For Sutapa Sikdar Mera Saaya Tera Saaya

Source

महेश भट्टने केले अनेकांचे आयुष्य उद्धवस्त; अभिनेत्री लेविनाचा आरोप | eSakal

www.esakal.com |

महेश भट्ट या कलाविश्वातला सगळ्या मोठा डॉन आहे”, असं लविना म्हणाली. इतक्यावरच ती थांबलेली नाही ती म्हणते, “ सगळी इंडस्ट्री तोच चालवतो आणि जर तुम्ही नियम मोडले तर ते तुमचं जगणं कठीण करुन टाकतात.Luviena Lodh shared a video on Instagram and alligations on Mahesh bhatt

Source

तुमच्याकडे ''ब्लॅक अँड व्हाईट'' टीव्ही आहे का? लाखो रुपयांसाठी लोकांची पळापळ | eSakal

www.esakal.com |

Search for black and white TV, rumors of getting lakhs of rupees nashik marathi news स्थानिक भाषेत रेड मर्क्युरी या नावाने ओळखली जाणारी ही नळी शोधण्यासाठी भंगार विक्रेते, टीव्ही विक्रेते यांच्याकडे विचारणा करण्यात येत आहे. काही जण तर लाखो रुपये देऊन ती विकत घेण्याची तयारीही दर्शवत आहेत.

Source

'डीडीएलजे'च्या रौप्यमहोत्सवानिमित्त प्रेक्षकांची मराठा मंदिरकडे धाव; चित्रपटगृह बंद असल्याने हिरमोड | eSakal

www.esakal.com |

many people came to maratha mandir amid 25 years of dilwale dulhaniya le jayenge चित्रपटाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी प्रेक्षकांनी मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर चित्रपटगृहाकडे धाव घेतली; मात्र चित्रपटगृह बंद असल्याने त्यांचा हिरमोड झाला.

Source

error:
Scroll to Top