'देवमाणूस'मधील डिंपी आहे स्वप्नील जोशीची जबरदस्त फॅन | eSakal

www.esakal.com |

marathi actress asmita deshmukh fan swapnil joshi चॉकलेट बॉय म्हणून सिनेसृष्टीत ओळख असलेल्या स्वप्निलने त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. केवळ सामान्य माणूसंच नाहीत तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील त्याचे चाहते आहेत.

Source