हत

hindi.sportskeeda.com | “मेरे पास पावर होती तो मैं ब्रॉन स्ट्रोमैन को WWE से निकाल देता और वो दोबारा कभी नजर नहीं आते”

जानिए Raw में ब्रॉन स्ट्रोमैन को क्यों मिली WWE से निकाले जाने की धमकी; ब्रॉन स्ट्रोमैन को Raw में हुए WWE चैंपियनशिप नंबर-1 कंटेंडरशिप मैचों के क्वालिफायर मैचों में जगह नहीं मिली. Modified 24 Nov 2020, 13:00 IST. Share icon SHARE. Whatsapp share icon · Facebook share icon · Twitter share icon. Neeraj sharma. FOLLOW. ANALYST. WWE सर्वाइवर सीरीज 2020 पीपीवी में मेंस टीम Raw को टीम SmackDown के खिलाफ एकतरफा जीत मिली थी। लेकिन पीपीवी से अगले Raw एपिसोड में सबकुछ बदला-बदला सा नजर आया।

Source

मी चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता : अमित साध

marathi.abplive.com |

बॉलिवूड अभिनेता अमित साधने चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ‘मी वयाच्या 16 ते 18 वर्षाचा असताना चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याची कारणं वेगवेगळी होती. आता मला वाटतं की त्यावेळी मी करत होतो ती माझी मोठी चूक होती,’ असं अमित साध म्हणाला.

Source

PHOTOS : HBD Amruta Khanvilkar: 16 वर्षांपूर्वी तो निर्णय घेताना माधुरी दीक्षितकडून घेतली होती प्रेरणा amruta-khanvilkar-birthday-special-actress-says-madhuri-dixit-is-my-role-model-mhaa– News18 Lokmat

lokmat.news18.com |

अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आपल्याला भेटली आहे. तिचा आज वाढदिवस आहे.

Source

आता मला कळलं भारती-हर्ष लग्नात इतकी कॉमेडी कशी करत होते; राजू श्रीवास्तव भडकला!

marathi.abplive.com |

आता मला कळलं भारती-हर्ष लग्नात इतकी कॉमेडी कशी करत होते ते, विनोदवीर राजू श्रीवास्तवचा भारती सिंहला उपरोधिक टोला.

Source

‘सावळी असल्यामुळे काम मिळणं अवघड होतं’ | eSakal

www.esakal.com |

सध्या मॉडेल आणि अभिनेत्री चित्रगंदाला नेटक-यांनी सतावलं आहे. याचे कारण म्हणजे तिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात तिने आपल्याला बॉलीवूडमध्ये सुरुवातीला आपल्या दिसण्यामुळे काम मिळणं अवघड झाल्याचे म्हटले आहे.chitranganda sigh face many issue related her color at the time working in bollywood

Source

कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होता 'मिर्झापूर'चा गुड्डू पंडीत, सांगितला पहिला पगार….

www.lokmat.com |

बॉलिवूड स्टार आज कितीही श्रीमंत असले तरी त्यांनाही सुरूवातीला स्ट्रगल करावा लागलाच. त्यांनीही सामान्य नोकरी करून पैसे कमावले. अभिनेता अली फजलने सांगितले की, त्याला पहिला पगार किती मिळाला होता.

Source

‘या’ मराठी कलाकारांनी मध्येच सोडली मालिका; वाचा काय होते कारण

www.lokmat.com |

मराठी मालिकांमधून अनेक चेहरे अचानक बाद झालेत. अर्थात वेगवेगळ्या कारणांनी…

Source

VIDEO: उर्वशी ५५ लाखांचा ड्रेस घालून करत होती फोटोशूट; तेवढ्यात तोल गेला अन्…

www.loksatta.com |

उर्वशीचं अजब फोटोशूट; व्हिडीओ होतोय व्हायरल…

Source

बर्थडे स्पेशल: 'या' प्रश्नाचं उत्तर देत सुष्मिता सेनने जिंकला होता ‘मिस युनिव्हर्स’चा किताब | eSakal

www.esakal.com |

sushmita sens miss universe answer that won the world on throwback thursday १९९४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणाऱ्या सुष्मिता सेनचा आज १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस. सुष्मिताने १९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘दस्तक’ या सिनेमातून अभिनय कारकिर्दिला सुरुवात केली.

Source

error:
Scroll to Top