शअर

महेश टिळेकर आता ‘भक्तांवर’ बरसले, चंद्रकांत पाटील यांचा फोटो शेअर करत म्हणाले…

www.lokmat.com |

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्यावर टीका करणारे दिग्दर्शक महेश टिळेकर यानंतर चांगलेच ट्रोल झाले. या ट्रोल करणा-यांना महेश टिळेकर यांनी आता खरपूस शब्दांत उत्तर दिले आहे.

Source

सना खानने शेअर केला ‘निकाह’नंतरचा पहिला फोटो, म्हणून मुफ्ती अनससोबत केला ‘निकाह’

www.lokmat.com |

‘अल्लाह’साठी अभिनय आणि ग्लॅमर दुनियेला रामराम ठोकणारी अभिनेत्री सना खान हिने गुपचूप ‘निकाह’ केला.

Source

'दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली' म्हणत अभिनेता विराजस कुलकर्णाने शेअर केला कोरोना काळातील अनुभव | eSakal

www.esakal.com |

maza hoshil na fame actor virajas kulkarni shares his experience after fight with covid 19  ‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस कुलकर्णीला देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता विराजसने कोरोनावर मात केली असून त्याचा या काळातील अनुभव सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

Source

द कपिल शर्मा शो: कृष्णाने सांगितले मामा गोविंदासोबत स्टेज शेअर न करण्यामागचे कारण, म्हणाला- 'आता या नात्यात फूट पडली आहे'

divyamarathi.bhaskar.com |

कृष्णा आणि गोविंदा यांचे आता पुर्वीसारखे नाते राहिलेले नाही. | कृष्णा आणि गोविंदा यांचे आता पुर्वीसारखे नाते राहिलेले नाही.

Source

आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले आराध्याचे ९ फोटो, या गोष्टी आहे स्पेशल

www.lokmat.com |

अवघ्या १५ दिवसांपूर्वीच आराध्याची आई अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवसही झाला. १ नोव्हेंबरला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो.

Source

Riteish Deshmukh video | 'माऊली'चं माऊली प्रेम, रितेश देखमुखने शेअर केला अनोखा व्हिडिओ

marathi.abplive.com |

आईच्या जुन्या साड्यांपासून स्वत:साठी आणि मुलांसाठी बनवले लाखमोलाचे कुर्ते. रितेश देशमुशचा दिवाळीच्या शुभेच्छा देणारा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

Source

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग दिसले रोमँटिक मूडमध्ये, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला शेअर केले फोटो

www.lokmat.com |

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने रोमँटिक फोटो शेअर करत एकमेकांना दिल्या लग्नाच्या शुभेच्छा.

Source

error:
Scroll to Top