यणर

Basta Poster: अभिनेत्री सायली संजीव च्या लग्नाचा 'बस्ता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

सायलीने या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. येत्या 29 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 🎥 Basta Poster: अभिनेत्री सायली संजीव च्या लग्नाचा ‘बस्ता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित.

Source

‘मास्टर’चा बॉलीवूड अवतार येणार; 'कबीर सिंग'च्या निर्मात्यांनी घेतले हक्क | eSakal

www.esakal.com |

‘कबीर सिंग’ चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची सतत वाढणारी लोकप्रियता पाहिल्यानंतर त्या  चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. producer of Kabir Singh movie make Hindi version of south master movie

Source

Marathi Serial : 'कुणीतरी येणार येणार गं', रंग माझा वेगळा मालिकेत चिमुकल्या पाहुण्याचं आगमन !

www.tv9marathi.com |

रंग माझा वेगळा मालिकेत महत्त्वाचं वळण. (New Twist in the serial Rang Maza Vegla ) – Rang Maza Vegla

Source

Photo : गं कुणी तरी येणार येणार गं, धनश्री काडगावकरचं डोहाळे जेवण; पाहा फोटो

www.tv9marathi.com |

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर सध्या प्रेग्नेंट आहे. (Actress Dhanashree Kadgaonkar’s baby shower, see photo) – Dhanashree Kadgaonkar’s Dohale Jevan

Source

'अंकुश चौधरी स्पेशल'!: 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर येणार अंकुश चौधरी, रोमँटिक गाण्यांवर स्पर्धक करणार सादरीकरण

divyamarathi.bhaskar.com |

हा आठवडा प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. | हा आठवडा प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

Source

Photo : "सोम्या कोंबडीच्या, अरे चप्पलचोर", 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील आजोबा परत येणार

www.tv9marathi.com |

आता मालिकेत आजोबांची भूमिका जेष्ठ अभिनेते ‘मोहन जोशी’ साकारणार. (‘Aggbai Sasubai’ serial’s Ajoba will return) – ‘Aggbai Sasubai’ serial

Source

Bigg Boss14: राखी सावंतच्या सर्वात जवळची व्यक्ती स्पर्धक म्हणून येणार? | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

Bigg Boss 14 चा सिझन सध्या चांगलाच गाजत आहे. या स्पर्धेत लवकरच आणखी एक नवा स्पर्धक येण्याची शक्यता आहे.

Source

error:
Scroll to Top