महनयनतर

सहा महिन्यानंतर चित्रपटगृहे सुरू होणार; 6 चित्रपट होणार री-रिलीज

www.saamana.com |

कोरोनामुळे मार्च महिन्यानंतर कोणताही मोठा चित्रपट रिलीज करण्यात आलेला नाही.

Source

Salman Khan Begins Shooting For Radhe: सलमान खान ने 6 महिन्यांनंतर केली 'राधे' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात; इन्स्टाग्रामवर शेअर केला खास फोटो | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खान (Salman Khan) कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये त्याच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये अडकला होता. तब्बल साडेसहा महिन्यांनंतर सलमान खानने आपला टीव्ही शो बिग बॉस 14 च्या शुटिंगला सुरुवात केली आहे. याशिवाय सलमानने आपल्या प्रसिद्ध ‘राधे’ चित्रपटाच्या शुटिंगलादेखील सुरुवात केली आहे. 🎥 Salman Khan Begins Shooting For Radhe: सलमान खान ने 6 महिन्यांनंतर केली ‘राधे’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात; इन्स्टाग्रामवर शेअर केला खास फोटो.

Source

error:
Scroll to Top