मरठ

पॉर्न कंटेटसाठी विचारणा झालेली नाही- सई ताम्हणकर – BBC News मराठी

www.bbc.com |

अश्लील व्हीडिओ तसंच वेब सीरिजमध्ये काम करण्यासंदर्भात कोणतीही विचारणा झाली नसल्याचं अभिनेत्री सई ताम्हणकरने स्पष्ट केलं आहे.

Source

राज कुंद्रा प्रकरणी अभिनेता उमेश कामतला का झाला नाहक मनस्ताप? – BBC News मराठी

www.bbc.com |

शहानिशा न करता आपला फोटो वापरल्याने झालेलया बदनामीबद्दल कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मराठी अभिनेता उमेश कामत यांनी म्हटलंय.

Source

Mumbai: जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोर पसार, मुंबईच्या शिवाजी पार्क येथील प्रकार | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

लॉकडाउन काळात थंडावलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना आता पुन्हा वाढू लागल्या आहेत. यातच मराठी मनोरंजन विश्वातील जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरांनी (Chain Snatching) पळ काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. 🎥 Mumbai: जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोर पसार, मुंबईच्या शिवाजी पार्क येथील प्रकार.

Source

Ayesha Takia Trolled: अभिनेत्री आयशा टाकियाने केली लिप सर्जरी? ओळखणे झाले कठीण, सोशल मिडियावर होत आहे ट्रोल (Watch Video) | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या चेहर्‍याची शस्त्रक्रिया केली आहे. काहींची शस्त्रक्रिया ही खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली आहे, तर काहींच्या बाबतीत त्यांचा चेहरा बराच खराब झाल्याचे दिसून आले आहे. अशा अभिनेत्रींना फार मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 🎥 Ayesha Takia Trolled: अभिनेत्री आयशा टाकियाने केली लिप सर्जरी? ओळखणे झाले कठीण, सोशल मिडियावर होत आहे ट्रोल (Watch Video).

Source

The Kapil Sharma Show पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; जुन्या कलाकारांसोबत करणार नवी सुरुवात | 📺 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

द कपिल शर्मा शो च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कपिल शर्मा शो पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खुद्द कपिल शर्मा याने सोशल मीडियाद्वारे याची घोषणा केली आहे. 📺 The Kapil Sharma Show पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला; जुन्या कलाकारांसोबत करणार नवी सुरुवात.

Source

Shershaah Release Date: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी स्टारर 'शेरशाह' सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज; पहा सिनेमाचा टीझर | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी आपल्या शेरशाह सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिन, वीरता, प्रेम आणि बलिदान यांची एक अविश्वसनीय कथा या सिनेमाद्वारे सादर करण्यात आली आहे. 🎥 Shershaah Release Date: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी स्टारर ‘शेरशाह’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार रिलीज; पहा सिनेमाचा टीझर.

Source

नसीरुद्दीन शाह यांनी Dilip Kumar यांना मानले महान कलाकार पण सिनेमातील योगदानाबद्दल उपस्थितीत केले प्रश्न | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

गेल्याच आठवड्यात दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे नसीरुद्दीन शाह यांनी सुद्धा दु:ख व्यक्त केले. 🎥 नसीरुद्दीन शाह यांनी Dilip Kumar यांना मानले महान कलाकार पण सिनेमातील योगदानाबद्दल उपस्थितीत केले प्रश्न.

Source

Hemangi Kavi : 'बाई, बुब्स आणि ब्रा…' मराठी अभिनेत्री हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल

marathi.abplive.com |

Source

Madhav Moghe Passes Away: प्रसिद्ध अभिनेते, मिमिक्री कलाकार माधव मोघे यांचे निधन | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

प्रसिद्ध अभिनेते आणि मिमिक्री कलाकार माधव मोघे यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. पाठिमागील काही दिवसांपासून माधव मोघे यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाला होता. 🎥 Madhav Moghe Passes Away: प्रसिद्ध अभिनेते, मिमिक्री कलाकार माधव मोघे यांचे निधन.

Source

error:
Scroll to Top