परकषकचय

'कानभट' चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीला

www.lokmat.com |

वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविणारा ‘कानभट’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Source

Basta Poster: अभिनेत्री सायली संजीव च्या लग्नाचा 'बस्ता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित | 🎥 LatestLY मराठी

marathi.latestly.com |

सायलीने या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. येत्या 29 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 🎥 Basta Poster: अभिनेत्री सायली संजीव च्या लग्नाचा ‘बस्ता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर प्रदर्शित.

Source

Vijay Sethupathi: प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा 'सुपर डीलक्स' अभिनेता, साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती

marathi.abplive.com |

ट्रान्सजेन्डर, अभिनेता ते व्हिलन असे वेगवेगळे अभिनय करुन प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या विजय सेतुपतीचा (Vijay Sethupathi) आज वाढदिवस आहे. सेल्समन, कॅशिअरची नोकरी करणारा विजय सेतुपती आज सुपरस्टार आहे.

Source

ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; वाचा सविस्तर…

www.loksatta.com |

‘हा’ अभिनेता झळकणार महत्वपूर्ण भूमिकेत

Source

लवकरच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस

www.mymahanagar.com |

लग्न हे केवळ दोन जिवांचे मिलन नसून त्या एका क्षणात अनेक नवी नाती जन्माला येत असतात. आपलं सुखाचं-हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या …

Source

'रामायण', 'महाभारत'नंतर ही लोकप्रिय मराठी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा सुरु करण्याचा ट्रेंड लॉकडाऊनमध्ये आहे. आता मराठीतली एक अतिशय गाजलेली मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Source

Maidan | अजय देवगनच्या 'मैदान' चं पोस्टर रिलीज, ऑक्टोबर मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

marathi.abplive.com |

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने आपला आगामी चित्रपट ‘मैदान’ चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय. हा चित्रपट ऑक्टोबर 2021 साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अजय देवगन वेगळ्याच रंगात प्रेक्षकांसमोर येतोय.

Source

error:
Scroll to Top