टझर

परिणीती चोप्राचा 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा टीझर आऊट, नेटफ्लिक्सवर या दिवशी होणार रिलीज

www.lokmat.com |

परिणीती चोप्राचा आगामी सिनेमा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चा टीझर आऊट झाला आहे.

Source

KGF Chapter 2 Teaser: यशच्या वाढदिवशी केजीएफ चॅप्टर 2 चा जबरदस्त टिझर रिलीज | Entertainment – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

केजीएफ चित्रपट संपूर्ण भारतभरात प्रचंड गाजला. त्यामुळेच चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. सर्व चाहत्यांना आणि यशला एक सरप्राईज गिफ्ट म्हणून 8 जानेवारी रोजी यशच्या वाढदिवशी केजीएफ चॅप्टर 2 चा टिझर रिलीज झाला आहे.

Source

KGF Chapter 2 Teaser | धमाकेदार अॅक्शनसह बहुप्रतिक्षित 'केजीएफ 2'चा टीझर प्रदर्शित

marathi.abplive.com |

KGF Chapter 2 Teaser ‘केजीएफ’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेली कमालीची लोकप्रियता पाहता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल कायम असेल ही बाब स्पष्ट होती.

Source

नदी बोलते तुमच्याशी…जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ चित्रपटाचा टीझर पाहिलात का? | News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News

lokmat.news18.com |

गोदावरी (Godavari) चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी आपल्याला मराठीत नवा कौटुंबिक चित्रपट पाहायला मिळणार आहे.

Source

राजकीय नाट्यावर आधारीत सैफ अली खानचा 'तांडव', टीझर झाला रिलीज

www.lokmat.com |

सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेली वेबसीरिज ‘तांडव’चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

Source

आणखी एका हॉलिवूडपटात ‘देसीगर्ल’ची वर्णी; ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर प्रदर्शित

www.loksatta.com |

पाहा, ‘वी कॅन बी हिरोज’चा टीझर

Source

नागराज मंजुळे घेऊन येतोय 'तार', टीझर रिलीज

marathi.abplive.com |

रितेश देशमुख-नागराज मंजुळे जोडीने शॉर्ट फिल्म या आजच्या लोकप्रिय माध्यमातून तार नावाची कथा मांडायचं ठरवलं. या शॉर्ट फिल्मचा टीजर रिलीज झाला असून त्यामध्ये नागराज पोस्टमनच्या खाकी लुकमध्ये दिसत आहे.

Source

error:
Scroll to Top