'कबीर सिंग' चित्रपटाच्या निर्मात्यानं घेतले ‘मास्टर’ चित्रपटाचे हक्क
www.mumbailive.com |
तामिळ अभिनेता थलपती विजयचा चित्रपट ‘मास्टर’नं पहिल्याच दिवशी चांगला गल्ला जमवला. पहिल्याच दिवशी चित्रपटानं कमाईचा विक्रम केला. वर्ल्डवाइड या चित्रपटानं ५३ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. आता या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार आहे.’कबीर सिंग’ चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ च