‘मास्टर’चा बॉलीवूड अवतार येणार; 'कबीर सिंग'च्या निर्मात्यांनी घेतले हक्क | eSakal
www.esakal.com |
‘कबीर सिंग’ चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची सतत वाढणारी लोकप्रियता पाहिल्यानंतर त्या चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. producer of Kabir Singh movie make Hindi version of south master movie