कला

‘मास्टर’चा बॉलीवूड अवतार येणार; 'कबीर सिंग'च्या निर्मात्यांनी घेतले हक्क | eSakal

www.esakal.com |

‘कबीर सिंग’ चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची सतत वाढणारी लोकप्रियता पाहिल्यानंतर त्या  चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. producer of Kabir Singh movie make Hindi version of south master movie

Source

अक्षय मुदवाडकर साकारणार ' स्वामी समर्थांची भूमिका' | eSakal

www.esakal.com |

स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका सध्या सुरु आहे. jay jay swami samartha new marathi serise actor akshay mudawadkar lead role

Source

'कोब्रा' मध्ये इरफान पठाण ; टीझरला प्रचंड प्रतिसाद | eSakal

www.esakal.com |

कोब्रा हा तामिळ चित्रपट असून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. Cobra marks the debut of former cricketer Irrfan Pathan in the Tamil film industry

Source

चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर अवतरलं ' जूनं ते सोनं'  | eSakal

www.esakal.com |

मराठी चित्रपटाला आपल्या कलेनं समृध्द करणा-या काही जून्या कलावंतांना एकत्र बोलावून त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला आहे. commedy marathi serial chala hawa yeu dya special episode of evergreen senior

Source

भिडे मास्तरांची लेक बिकीनीत ; व्हिडिओ व्हायरल | eSakal

www.esakal.com |

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका कमालीची लोकप्रिय आहे, सध्याच्या घडीला सर्वाधिक प्रेक्षकवर्ग असणारी मालिका म्हणूनही तारक मेहताचे नाव घ्यावे लागेल.Tarak mehata ka ulta chasma actress nidhi bhanushali bikini video viral

Source

"लोककला रंग''| लोककलांचे मर्म उलगडणाऱ्या संवाद मालिकेचे सोमवारपासून प्रसारण | eSakal

www.esakal.com |

Broadcast of a series of dialogues unfolding the essence of folk art from Monday राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी “लोककला रंग’ ही संवाद मालिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज आणि यू-ट्युब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

Source

गुजराती प्रश्नाला अनिल कपूर यांचे मराठीतून उत्तर  | eSakal

www.esakal.com |

Bollywood popular actor anil kapoor give marathi answer gujrati question ak vs ak movie released दिलखुलास हसणं, मनमोकळं वागणं, बिनधास्त बोलणं आणि सर्वांना आपलस करून घेणं यासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांची वेगळी ओळख आहे.

Source

'अतरंगी रे'चे दिग्दर्शक आनंद एल राय कोरोना पॉझिटीव्ह, अक्षय, सारा आणि धनुषला धोका | eSakal

www.esakal.com |

atrangi re director aanand l rai tests positive for coronavirus  आनंद एल राय यांनी स्वतः सोशल मिडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांचा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचं सांगितलं आहे.

Source

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून होणार 'या' अभिनेत्रीची एक्झिट? | eSakal

www.esakal.com |

mazya navryachi bayko fame shanaya aka rasika sunil exit the show again ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारत आहे.

Source

शुटींगदरम्यानचा हिट सीन; राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला भाजपच्या माजी आमदाराची हजेरी | eSakal

www.esakal.com |

कात्रज (ता. २०) : महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (ता. २०) पुण्यातील कात्रज भागातील मांगडेवाडीत सुरु एका चित्रपटाच्या शुटिंगच्या मूहूर्तासाठी हजर होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार योगेश टिळेकर यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले असले तरी या चित्रपटाच्या शुटींगच्या मुहूर्तावेळी भागातील सर्वच पक्षाचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित असल्याने टिळेकरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. Former BJP MLA attends Raj Thackeray program in Pune

Source

error:
Scroll to Top