अमली पदार्थ

कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर

www.lokmat.com |

Drug Case : किल्ला कोर्टाने १५००० रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Source

ड्र्ग्स केसप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह पाठोपाठ तिच्या पतीलाही अटक

www.lokmat.com |

Mumbar Crime News : भारती सिंहवरील कारवाईनंतर तिचा पती हर्ष लिम्बाचिया याच्यावरही एनसीबीने अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Source

ड्रग चॅट केस: एनसीबी अधिकाऱ्यांचा खुलासा, गायब आहे दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश

www.lokmat.com |

नुकताच एनसीबी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा करिश्माला चौकशीसाठी समन्स पाठवला होता. पण आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की, करिश्मा कुठे आहे याचा काहीच पत्ता नाही.

Source

अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश चौकशीला गैरहजर

www.lokmat.com |

Drug Case : एनसीबीचे नव्याने समन्स

Source

दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरी एनसीबीचा छापा; मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले

www.lokmat.com |

Deepika Padukone Drug enquiry: गेल्याच महिन्यात दीपिकाची एनसीबीने चौकशी केली होती. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती.

Source

खळबळजनक! कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री पोहचल्या टॉपवर, ईशा कोप्पीकरचा दावा

www.lokmat.com |

कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री बॉलिवूडमध्ये टॉपवर पोहचल्या आहेत, असा दावा ईशाने केला आहे.

Source

यूजरने अभिषेक बच्चनला विचारले – ड्रग्स आहे का? अभिनेत्याच्या उत्तराने त्याची बोलती झाली बंद…

www.lokmat.com |

ही पहिलीच वेळ नाही की, अभिषेकने एखाद्या यूजरवर निशाणा साधला. अभिषेकला नेहमीच त्याच्या कामावरून तर कधी अभिनयावरून ट्रोल केलं जातं. मात्र, गप्प बसेल तो अभिषेक कुठे. तो यूजर्सना सडेतोड उत्तर देत असतो.

Source

NCB अधिकाऱ्याचा मोठा खुलासा; बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला अर्जुन रामपाल पुरवत होता ड्रग्स

www.lokmat.com |

शाहरुख खान सध्या दुबईमध्ये असून आयपीएलचा आनंद घेत आहे. त्याचवेळी अर्जुन रामपाल मुंबईत त्याच्या एका चित्रपटाचे चित्रीकरणात व्यस्त आहे.

Source

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

www.lokmat.com |

Sushant Singh Rajput Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीची टीम दीपिकाची तीन – चार राउंडमध्ये चौकशी करणार आहे. प्रश्न सुरू करण्यापूर्वी दीपिकाला NDPS अॅक्ट समजावला गेला.

Source

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक

www.lokmat.com |

एक दिवस अगोदर क्षितीज प्रसाद यांना एनसीबी कार्यालयात बोलावून तासन्तास चौकशी केली होती. असा आरोप आहे की क्षितिज एका ड्रग डीलरकडून ड्रग्ज घेत असे.

Source

error:
Scroll to Top