अभिनेत्री

करिश्मा प्रकाशच्या घरात सापडलेत ड्रग्स, NCB कडून करिश्माला पुन्हा समन्स | eSakal

www.esakal.com |

Karishma Prakash Deepika Padukones Manager Summoned By Narcotic Control Bureau यापूर्वी करिश्मा आणि  दिपिका पदुकोण यांच्यातील एक संशयीत चॅटही एनसीबीच्या हाती लागला होता.

Source

अभिनेत्री पायल घोष आता रामदास आठवलेंच्या पक्षात | eSakal

www.esakal.com |

पायलच्या करियरबाबत बोलायचे झाल्यास तिने तेलगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती 2016 मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत दिसली होती. यात तिने राधिका ही व्यक्तिरेखा साकारली होती.Payal Ghosh joins Republican Party of India (A)

Source

'कंगणासोबत काम करायचे म्हणजे मोठी डोकेदुखी' | eSakal

www.esakal.com |

बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता यांनी कंगणाला घेऊन सिमरन नावाचा चित्रपट केला, त्यावेळी कंगणाच्या हेकेखोरपणाला आपण जाम वैतागल्याचे त्यांनी म्हटले आहे. kangana took charge of the set and began directing other actors

Source

पहिल्याच आठवड्यात सारा गुरपाल ‘बिग बॉस’मधून आऊट | eSakal

www.esakal.com |

sara gurpal out from big boss  काहीही झालं तरी बिग बॉसचा भाग चूकवायचा नाही असा विचार करणारी डाय हार्ड फॅन या शो ची आहेत. आता त्यात व्टिस्ट य़ायला सुरुवात झाली आहे. या शो मधून पहिल्याच आठवड्यात सारा गुरपाल आऊट झाल्याने चर्चेला उत आला आहे.

Source

सैफ अली खानची पहिली पत्नी अमृताबद्दल करीना म्हणाली होती.. | eSakal

www.esakal.com |

kareena kapoor on amrita singh i have never met her   गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानचं कुटुंब चर्चेत आहे. नुकताच करिना आणि सैफचा लग्नाचा वाढदिवस देखील झाला.

Source

'विचारून सांगतो..' सुष्मिता सेन अडकणार विवाहबंधनात?

zeenews.india.com |

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल काही ना काही कारणाने चर्चेत असतात.

Source

सुशांत सिंग राजपूत प्रकरण : चार ठिकाणी ED ची शोध मोहिम | eSakal

www.esakal.com |

Sushant singh rajaput death case ED raids four locations in mumbai says sources सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांत सिंगची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली होती.

Source

जेम्स बॉण्ड गर्ल' मार्गारेट नोलान यांचं निधन | eSakal

www.esakal.com |

Margaret Nolan goldfinger actress dies at 76: हॉलिवू़डमधील अतिशय लोकप्रिय आणि गाजलेल्या ‘जेम्स बॉण्ड’ या चित्रपटाच्या सीरिजमधील ‘गोल्डफिंगर’ या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून झळकलेल्या अभिनेत्री मार्गारेट नोलान यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘जेम्स बॉण्ड गर्ल’ म्हणूनही त्या ओळखल्या जात होत्या.

Source

आता कळलं  जगासमोर अपमान केल्यावर कसं वाटतं? ; कंगनाचा याचिका दाखल करणा-यांवर पलटवार  | eSakal

www.esakal.com |

बॉलिवूडच्या गटारात रेंगाळणाऱ्यांना आता कळलं का संपूर्ण जगासमोर अपमान केल्यावर कसं वाटतं? कित्येक वर्षांपासून मी स्वत: बॉलिवूडविरोधात शोषण, बदनामीची तक्रार केली.आता एका कलाकाराचा मृत्यूही झाला. जर सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय. Kangana Ranaut Calls Bollywood Is A Gutter

Source

अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर हल्ला केलेल्या शार्पशूटरला अटक | eSakal

www.esakal.com |

thane police arrests accused of attacking film actor rakesh roshan for jumping parole  ५२ वर्षीय सुनील विश्वनाथ गायकवाडला शुक्रवारी रात्री नऊ वाजता कळव्याच्या पारसिक सर्कल भागात पकडलं गेलं.

Source

error:
Scroll to Top