अभिनेता

अभिनेता सोनू सूद चाहत्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च करत पुन्हा बनला देवदूत | eSakal

www.esakal.com |

sonu sood helps amanjeet for his meticulous neurosurgery  सोनूचं हे मदतकार्य गेले कित्येक महिने अहोरात्र सुरुच आहे. नुकतंच सोनूने पुन्हा एका गरजुला अशीच मदत केली असून त्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचचला आहे.

Source

सलमानच्या मॅनेजरला कोरोना;ड्रायव्हरलाही बाधा  | eSakal

www.esakal.com |

कोरोना संक्रमित झालेल्या कर्मचा-यांना मुंबईतील एक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. आत्तापर्यंतच्या रिपोर्टनुसार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे.now salaman khan manager corona test positive

Source

‘बॉब बिस्वास' मधील हटके लूकमुळे अभिषेक बच्चनला ओळखणं मुश्किल, शूटींगचे फोटो व्हायरल | eSakal

www.esakal.com |

abhishek bachchan new character in bob biswas you will be surprised to see  अभिषेकचा नुकताच ‘लुडो’ हा सिनेमा देखील डिजीटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता लवकरच तो ‘बॉब बिस्वास’ या सिनेमात झळकणार असून या सिनेमाच्या शूटींग दरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे.

Source

'कोणं म्हटलं,वेबसीरीजच्या माध्यमातून संस्कृतीचा अपमान होतो' | eSakal

www.esakal.com |

मागील काही दिवसांपासून ओटीटीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने काही सीरीज प्रदर्शित झाल्या आहेत. त्यात दाखविण्यात आलेल्या आशयावरुन सोशल मीडियातून टीका केली गेली आहे.actor shatrughan sinha said Creating a fear through superstition worst way to kill art and creativity

Source

बॉलीवूडचा नव्हे टॉलीवूडचा ‘जलिकट्टू’ ऑस्करला | eSakal

www.esakal.com |

ऑस्करसाठी  देशभरातील 27 चित्रपटांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ‘जलिकट्टू’ हा मल्याळम चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला आहे. Malayalam Movie Jallikattu Gets Entry In Oscars Awards 2021

Source

मृत्यू जवळून पाहिला, म्हणत राणा डग्गुबतीला भावना अनावर

zeenews.india.com |

… आणि त्याचे डोळे पाणावले

Source

अभिनेता अमित साधचा धक्कादायक खुलासा, “मी चार वेळा आत्महत्या..” | eSakal

www.esakal.com |

report kai po che actor amit sadh attempted suicide four times  अमित त्याच्या मानसिक आरोग्याबाबत बोलला आहे. किशोरवयात असताना अमितने चक्क चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं त्याने म्हटलं आहे.

Source

'देवमाणूस'मधील डिंपी आहे स्वप्नील जोशीची जबरदस्त फॅन | eSakal

www.esakal.com |

marathi actress asmita deshmukh fan swapnil joshi चॉकलेट बॉय म्हणून सिनेसृष्टीत ओळख असलेल्या स्वप्निलने त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. केवळ सामान्य माणूसंच नाहीत तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील त्याचे चाहते आहेत.

Source

‘सावळी असल्यामुळे काम मिळणं अवघड होतं’ | eSakal

www.esakal.com |

सध्या मॉडेल आणि अभिनेत्री चित्रगंदाला नेटक-यांनी सतावलं आहे. याचे कारण म्हणजे तिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात तिने आपल्याला बॉलीवूडमध्ये सुरुवातीला आपल्या दिसण्यामुळे काम मिळणं अवघड झाल्याचे म्हटले आहे.chitranganda sigh face many issue related her color at the time working in bollywood

Source

'दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली' म्हणत अभिनेता विराजस कुलकर्णाने शेअर केला कोरोना काळातील अनुभव | eSakal

www.esakal.com |

maza hoshil na fame actor virajas kulkarni shares his experience after fight with covid 19  ‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस कुलकर्णीला देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता विराजसने कोरोनावर मात केली असून त्याचा या काळातील अनुभव सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

Source

error:
Scroll to Top