अभनतर

www.amarujala.com | अनिल विज को कोरोना होते ही जूही चावला ने दी प्रतिक्रिया, अभिनेत्री ने शेयर किया मजेदार मीम

बीते कुछ समय कोरोना वायरस की वैक्सीन बनाने को लेकर पूरी दुनिया कोशिश कर रही है। कई देश इसके वैक्सीन बनाने में लगे हुए हैं। वहीं बीस नवंबर को कोरोना की देसी वैक्सीन ‘कोवैक्सीन’ के तीसरे चरण का पहला टीका हरियाणा के स्वास्थ्य मंत्री अनिल विज को लगाया गया। इसके बावजूद वह कोरोना संक्रमित हो गए हैं। इस बीच वैक्सीन की जांच को लेकर अभिनेत्री जूही चावला में मजेदार प्रतिक्रिया दी है। अगली स्लाइड देखें …

Source

सई लोकूरनंतर ही मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, केळवणचे फोटो आले समोर

www.lokmat.com |

अभिनेत्री सई लोकूर तीर्थदीप रॉयसोबत नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर आता आणखीन एक मराठी अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Source

तब्बल ३ महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला मिळाला जामीन

www.lokmat.com |

Drug Case : रियासह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, रियाचा भाऊ शोविक आणि अन्य काहींचे जामीन अर्ज फेटाळले होते.

Source

पत्नीसाठी ही प्रसिद्ध अभिनेत्री झाली पुरुष, शस्त्रक्रिया करुन केला लिंगबदल

www.lokmat.com |

प्रसिद्ध अभिनेत्रीने शस्त्रक्रिया करून लिंगबदल केला आहे. ही माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

Source

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूरने थाटामाटात बांधली तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ | eSakal

www.esakal.com |

bigg boss marathi finalist sai lokur ties the knot with tirthadeep roy सईच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. लग्नकार्याआधीचे प्रत्येक सोहळ्याचे, कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सई सोशल मिडियावर शेअर करत होती.

Source

अभिनेत्री दिव्या भटनागरला करोनाची लागण’; प्रकृती नाजूक

www.loksatta.com |

प्रकृती नाजूक असल्यामुळे ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’फेम अभिनेत्री व्हेंटिलेटरवर

Source

PHOTOS : HBD यामी गौतम: IAS ऑफिसर जागी झाली अभिनेत्री; आयुष्यात असा आला ट्विस्ट– News18 Lokmat

lokmat.news18.com |

यामी गौतमच्या (Yami Gautam) उरी द सर्जिकल स्ट्राईक (Uri: The Surgical Strike) चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेमध्ये झळकला होता.

Source

प्रभासच्या आदिपुरुषमध्ये झळकणार ही अभिनेत्री, साकारणार सीतेची भूमिका

www.saamana.com |

नायिकेच्या भूमिकेत कोण झळकणार याविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.

Source

error:
Scroll to Top